तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
न्यूझीलंड, मराठी बातम्या FOLLOW New zealand, Latest Marathi News
ICC Test Ranking विलियम्सननं विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ४१२ चेंडूंत ३४ चौकार व २ षटकारांसह २५१ धावांची खेळी केली होती. ...
New Zealand Vs West Indies : न्यूझीलंड चार कसोटी सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आणि भारत व ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेचा निकाल त्यांच्यासाठी लाभदायक ठरला तर ते कसोटी मानांकनामध्ये अव्वल दोन संघांत स्थान मिळवू शकतात. ...
Corey Anderson News : अँडरसनने न्यूझीलंडतर्फे १३ कसोटी, ४९ वन-डे व ३१ टी-२० सामने खेळले. तो गेल्या दोन वर्षांपासून न्यूझीलंडतर्फे खेळला नव्हता. ...
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ...
पाकिस्तानचे क्रिकेटपटू सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. ५३ सदस्यांच्या संघातील ७ खेळाडूंचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला. ...
भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वन डे सामन्यात अॅरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर भारतीय गोलंदाजांची पीसे काढत असताना दुसरीकडे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. ...
पाकिस्तान न्यूझीलंड दौऱ्यावर तीन T 20 आणि दोन कसोटी सामने खेळण्यासाठी आले आहेत. ...
New Zealand vs West Indies, 1st T20I : सिडनीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची आतषबाजी सुरू असताना ऑकलंडमध्ये किरॉन पोलार्डचं ( Kieron Pollard) वादळ घोंगावलं. ...