NZ vs PAK : न्यूझीलंडविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात फवाद आलम ( Fawad Alam) याच्या शतकानं पाकिस्तानच्या विजयाच्या आशा जीवंत केल्या. त्याला कर्णधार मोहम्मद रिझवान याच्य अर्धशतकाची साथ मिळाल्यानं त्या आशा आणखी पल्लवीत झाल्या होत्या. ...
केन विलियम्सनच्या ( १२९) शतकाच्या आणि रॉस टेलर ( ७०), हेन्री निकोल्स ( ५६) व बी जे वॉटलिंग ( ७३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडनं पहिल्या डावात ४३१ धावांचा डोंगर उभा केला. ...
new zealand vs pakistan : नाणेफेक जिंकत पाकिस्तानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्वासक सुरुवात केलेल्या न्यूझीलंडला धक्का देण्यात पाकिस्तानला यश आले. ...
हेन्री निकोल्स याच्या शतकाच्या मदतीने न्यूझीलंडने बेसिन रिझर्व्हच्या कठीण पीचवर वेस्ट इंडिजविरोधातील दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी शुक्रवारी सहा गडी बाद २९४ धावा केल्या आहेत. ...