लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड, मराठी बातम्या

New zealand, Latest Marathi News

२० वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार?; आज भारत अन् न्यूझीलंडमध्ये रंगणार चुरशीचा सामना - Marathi News | IND Vs NZ: Will the 20-year wait finally end?; A tough match will be played between India and New Zealand today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२० वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार?; आज भारत अन् न्यूझीलंडमध्ये रंगणार चुरशीचा सामना

IND Vs NZ: आज भारत आणि न्यूझीलंडचा सामना होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघाचा २०२३ विश्वचषक स्पर्धेत परभाव झालेला नाही. ...

NZ vs AFG Live : न्यूझीलंडचा विजयी चौकार! अफगाणिस्तानला 'जमिनीवर' आणून भारताला दिला झटका - Marathi News | ICC ODI World Cup NZ vs AFG Live : New Zealand Beat Afghanistan by 149 runs, Top on Point Table  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडचा विजयी चौकार! अफगाणिस्तानला 'जमिनीवर' आणून भारताला दिला झटका

ICC ODI World Cup NZ vs AFG Live : न्यूझीलंडने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत अफगाणिस्तानला पराभूत करून सलग चौथ्या विजयाची नोंद केली. ...

NZ vs AFG Live : इंग्लंडला लोळवल्यानंतर 'हवेत' उडणारे अफगाणी खेळाडू जमिनीवर आपटले, पाहा Video  - Marathi News | ICC ODI World Cup NZ vs AFG Live : Afghanistan rue dropped catches in field, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडला लोळवल्यानंतर 'हवेत' उडणारे अफगाणी खेळाडू जमिनीवर आपटले, पाहा Video 

ICC ODI World Cup NZ vs AFG Live : गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करून धक्कादायक विजयाची नोंद करणाऱ्या अफगाणिस्तानचा खेळ आज फसला. ...

NZ vs AFG Live : वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल! मिचेल सँटनरच्या 'झेप' समोर सर्वच फेल, Video  - Marathi News | ICC ODI World Cup NZ vs AFG Live : CATCH OF THE TOURNAMENT, ONE-HANDED STUNNER BY MITCHELL SANTNER, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम झेल! मिचेल सँटनरच्या 'झेप' समोर सर्वच फेल, Video 

ICC ODI World Cup NZ vs AFG Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा २०२३ मधील सर्वोत्तम झेल आज पाहायला मिळाला. ...

NZ vs AFG Live : ५ झेल सोडले, अफगाणिस्तानने स्वतःचे ग्रह फिरवून घेतले; न्यूझीलंडने ठोकून काढले - Marathi News | ICC ODI World Cup NZ vs AFG Live : GLENN PHILLIPS ( 71) & Tom Latham ( 68) 144 runs partnership, Afghanistan fielder drop 5 easy catches, New Zealand- 288/6 ( 50 overs) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :५ झेल सोडले, अफगाणिस्तानने स्वतःचे ग्रह फिरवून घेतले; न्यूझीलंडने ठोकून काढले

ICC ODI World Cup NZ vs AFG Live : गतविजेत्या इंग्लंडला पराभूत करून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत धक्कादायक विजयाची नोंद करणाऱ्या अफगाणिस्तानचा खेळ आज फसला. ...

NZ vs AFG Live : न्यूझीलंडने १ धावेत गमावले ३ फलंदाज; अफगाणिस्तान आज पुन्हा करणार चमत्कार? Video  - Marathi News | ICC ODI World Cup NZ vs AFG Live : New Zealand has lost 3 wickets for just 1 run, 2 for 109 to 4 for 110, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडने १ धावेत गमावले ३ फलंदाज; अफगाणिस्तान आज पुन्हा करणार चमत्कार? Video 

ICC ODI World Cup NZ vs AFG Live : गतविजेत्या इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आज अफगाणिस्तान मैदानावर उतरला. त्यांनी आजही किवींचे ३ फलंदाज १ धावेत माघारी पाठवून अचंबित कामगिरी केली. ...

वर्ल्डकपमधील एकमेव दिग्गज संघ, जो कधीच झाला नाही धक्कादायक निकालांची शिकार, असा आहे रेकॉर्ड - Marathi News | The record is the only legendary team in the World Cup, which has never fallen prey to shocking results | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकपमधील एकमेव दिग्गज संघ, जो कधीच झाला नाही धक्कादायक निकालांची शिकार, असा आहे रेकॉर्ड

ICC CWC 2023: दोन निकालांमुळे विश्वचषकातील समिकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली असून, उपांत्य फेरीची शर्यत रंगतदार बनली आहे. मात्र या वर्ल्डकपमध्ये एक असाही संघ खेळत आहे जो १९७५ पासून आतापर्यंत एकदाही धक्कादायक निकालाची शिकार झालेला नाही. ...

न्यूझीलंडपुढे ‘जायंट किलर’ अफगाणिस्तानचे कडवे आव्हान - Marathi News | A bitter challenge from 'Giant Killer' Afghanistan before New Zealand icc world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडपुढे ‘जायंट किलर’ अफगाणिस्तानचे कडवे आव्हान

नवी दिल्लीत इंग्लंडला ६९ धावांनी नमविणारे अफगाण खेळाडू पुन्हा एका अपसेटसाठी सज्ज आहेत. ...