Ban Vs NZ, 1st Test: डावखुरा तैजुल इस्लामच्या फिरकीपुढे फलंदाजांनी गुडघे टेकताच पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध यजमान बांगलादेश विजयाच्या उंबरठ्यावर उभा राहिला. ...
Ban Vs NZ 1st Test: कर्णधार नजमुल हुसेन शंटो याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ६८ षटकांत ३ बाद २१२ धावा करताना २०५ धावांची आघाडी घेतली. ...
Ban Vs NZ 1st Test: केन विल्यमसनने (१०४ धावा, २०५ चेंडू, ११ चौकार) बुधवारी २९वे कसोटी शतक झळकावीत भारताच्या विराट कोहलीशी बरोबरी साधली. केनचे यंदाचे हे चौथे, तर सलग तिसरे शतक आहे. ...
Rachin Ravindra: भारतीय वंशाचा किवी फलंदाज असलेल्या रचिनचं नाव त्याच्या वडिलांनी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावातील अक्षरं जोडून ठेवलं होतं, असा दावा करण्यात येत होता. मात्र आता रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती यांनी या नावामागचं गुपित उलगडलं ...