लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड, मराठी बातम्या

New zealand, Latest Marathi News

न्यूझीलंडची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू - Marathi News | New Zealand's march towards Corona's liberation begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यूझीलंडची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू

गेल्या काही दिवसात येथील कोरोना रुग्णांची  संख्या शून्यावर आली आहे. सध्या देश लेव्हल २ मध्ये आहे. आंतरराष्ट्रीय सीमा बंद असल्याने नागरिकाना देशांतर्गत प्रवासासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्याचा फ़ायदा पर्यटन उद्योगाला होईल हा या मगचा हेतू आहे ...

CoronaVirus News :चार दिवस करा काम अन् तीन दिवस आराम, पंतप्रधानांनी कंपन्यांना सुचवला 'उपाय' - Marathi News | CoronaVirus : new zealand week four days work three days holiday by jasinda ardern vrd | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News :चार दिवस करा काम अन् तीन दिवस आराम, पंतप्रधानांनी कंपन्यांना सुचवला 'उपाय'

CoronaVirus : कंपन्यांनी चार दिवसांचा आठवडा करण्यासंदर्भात विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. ...

CoronaVirus News : हॉटेलमध्ये जागा नसल्याने न्यूझीलंडच्या पंतप्रधान माघारी! - Marathi News | CoronaVirus News : New Zealand PM withdraws due to lack of space in hotel! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : हॉटेलमध्ये जागा नसल्याने न्यूझीलंडच्या पंतप्रधान माघारी!

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोना साथीमुळे लागू केलेले निर्बंध न्यूझीलंडमध्ये काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर, रेस्टॉरंटसहित आणखी काही दुकानेही पुन्हा सुरू करण्यात आली. ...

मोठा निर्णय : 53 चेंडूंत 222 धावा, आफ्रिकेच्या फलंदाजासाठी न्यूझीलंडनं तोडला नियम - Marathi News | Devon Conway, the South Africa-born batsman, has been offered a New Zealand central contract svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठा निर्णय : 53 चेंडूंत 222 धावा, आफ्रिकेच्या फलंदाजासाठी न्यूझीलंडनं तोडला नियम

न्यूझीलंड क्रिकेट मंडळानं शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हॉन कोनवे याला करारबद्ध केलं. ...

coronavirus: दीड महिन्यांच्या कठोर निर्बंधानंतर नवा रुग्ण नाही, अर्थव्यवस्थेपेक्षा जनतेच्या जीवाला दिले प्राधान्य - Marathi News | coronavirus: No new patients after one and a half months of strict restrictions, people's lives given priority over economy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: दीड महिन्यांच्या कठोर निर्बंधानंतर नवा रुग्ण नाही, अर्थव्यवस्थेपेक्षा जनतेच्या जीवाला दिले प्राधान्य

सोमवारी देशात कोरोनाचा एकही नवा रूग्ण आढळलेला नाही. न्यूझीलंडच्या या यशाचे जगभर कौतूक होत आहे. आम्हालाही त्याचा सार्थ अभिमान वाटतोय अशी आॅकलंड येथे स्थायिक असलेल्या शेखर टेके यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या. ...

कोरोनाचा 'दणदणीत' पराभव करत 'ठणठणीत' होऊन घरी परतल्या 'या' 107 वर्षांच्या आजी, असा साजरा केला होता वाढदिवस - Marathi News | 107 year old woman becomes world oldest person to survive coronavirus sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा 'दणदणीत' पराभव करत 'ठणठणीत' होऊन घरी परतल्या 'या' 107 वर्षांच्या आजी, असा साजरा केला होता वाढदिवस

कॉर्नेलिया यांना कोरोनाची लागण नेदरलँडमध्येच एका बेटावर पर्यटनासाठी गेल्या असता झाली होती. पर्यंटकांच्या या गटात एकूण 40 जण होते. यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कॉर्नेलिया यांनी न थकता आणि न डगमगता कोरोनावर मात केली आहे. ...

धक्कादायक : न्यूझीलंडच्या Big-hitter फलंदाजाचं निधन - Marathi News | Jock Edwards, the former New Zealand Test wicketkeeper, has died at the age of 64 svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धक्कादायक : न्यूझीलंडच्या Big-hitter फलंदाजाचं निधन

अखेरचा कसोटी सामना टीम इंडियाविरुद्ध अन् वन डे पदार्पणही भारताविरुद्धच ...

Corona Virusच्या संकटात न्यूझीलंडच्या फलंदाजाचा मोठा निर्णय; केली निवृत्तीची घोषणा - Marathi News | Former New Zealand batsman Daniel Flynn announces retirement svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virusच्या संकटात न्यूझीलंडच्या फलंदाजाचा मोठा निर्णय; केली निवृत्तीची घोषणा

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. ...