जिल्ह्यातील जमावबंदी आणि ओमायक्रॉनबाबतच्या निर्बंधामुळे नववर्षाच्या स्वागतावर मर्यादा आल्या आहेत. शासनाच्या नियमांचे पालन करत कोल्हापूरकरांनी थर्टी फर्स्टच्या पार्टीचे नियोजन केले आहे. ...
Thirty First : कोरोनाच्या संसर्गास आपण जबाबदार ठरू नये यासाठी मुंबईकरांनी यंदाचा थर्टी फर्स्ट साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठमोठ्या पार्ट्या रद्द झाल्याने आता घरच्या घरी कमी माणसांच्या उपस्थित नववर्षाचे स्वागत मुंबईकर करणार आहेत. ...
Thirty-first : थर्टी फर्स्टच्या सायंकाळपासून उत्तररात्रीपर्यंत पार्टीबिर्टी केली नाही, वारुणीचे प्याले रिचवले नाहीत तर पहाटेला कोंबडं आरवणार नाही, अशीच समाजातील नवश्रीमंत, मध्यमवर्गीयांची गेल्या काही वर्षांत धारणा झाली आहे. ...
मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांत मोठ्या संख्येने घट झाली होती. त्यामुळे बहुतांश कोविड सेंटरनेही गाशा गुंडाळला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारपर्यंतच देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ...
राज्यात ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा प्रसार अलीकडे वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनस्थळे, हॉटेल्स आदी ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ नागरिक एकत्र आले तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग ...
Nagpur News नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्या आणि अन्य कार्यक्रमांवर निर्बंध घातल्यामुळे, नागपूर जिल्ह्यात आज, ३१ डिसेंबरला एकाच दिवशी १०० कोटींचे नुकसान होणार असल्याची माहिती आहे. ...