लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नववर्ष

नववर्ष

New year, Latest Marathi News

नव्या वर्षाचा जल्लोष जरा जपून; कोल्हापूर शहर, जिल्ह्यात नाकाबंदी, कडेकोट बंदोबस्त - Marathi News | Large police deployment in Kolhapur in the wake of Thirty First | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नव्या वर्षाचा जल्लोष जरा जपून; कोल्हापूर शहर, जिल्ह्यात नाकाबंदी, कडेकोट बंदोबस्त

पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोठडीतच नव्या वर्षाचे स्वागत करावे लागेल ...

कळसुबाई शिखर अन् भंडारदरा धरन परीसरात नवीन वर्षासाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Administration ready for New Year in Kalsubai Shikhar and Bhandardara Dharan area | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कळसुबाई शिखर अन् भंडारदरा धरन परीसरात नवीन वर्षासाठी प्रशासन सज्ज

अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा धरण हे निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. ...

Maharashtra Politics: २०२२ या वर्षाने काय दिलं? नव्या २०२३ वर्षांकडून अपेक्षा काय? शरद पवारांनी सांगितली ‘मन की बात’  - Marathi News | ncp chief sharad pawar reaction on how was 2022 year and what expectation from new year 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२२ या वर्षाने काय दिलं? नव्या २०२३ वर्षांकडून अपेक्षा काय? शरद पवारांनी सांगितली ‘मन की बात’ 

Maharashtra News: सत्तेत कोणीही असले तरी एकत्रित राहून अर्थकारण सुधारावे लागेल. अर्थकारण हे आव्हान आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. ...

न्यू इयर पार्टीचं जेवण एन्जॉय करताना शुगर वाढणार नाही ना? ३ गोष्टी लक्षात ठेवा- शुगर कंट्रोलमध्ये - Marathi News | 3 Tips to manage your sugar level and dieting while enjoying new year party food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :न्यू इयर पार्टीचं जेवण एन्जॉय करताना शुगर वाढणार नाही ना? ३ गोष्टी लक्षात ठेवा- शुगर कंट्रोलमध्ये

How to Manage Our Diet While Enjoying Party Food: न्यू इयर सेलिब्रेशन कसं आणि कुठे करणार याचं प्लॅनिंग झालेलं असेलच.. आता ही पार्टी, त्यातलं जेवण एन्जॉय करताना शुगर वाढू नये, यासाठी या काही गोष्टींचंही प्लॅनिंग करून ठेवा.. ...

Bollywood New Year 2023: सिद्धार्थ, कियारा, करिना, मलायका....; बॉलिवूड स्टार्स कुठे साजरा करणार NEW YEAR?   - Marathi News | Bollywood Celebs New Year 2023 Celebration Sidharth Kiara Malaika Arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ, कियारा, करिना, मलायका....; बॉलिवूड स्टार्स कुठे साजरा करणार NEW YEAR?  

Bollywood Celebs New Year 2023: अर्ध्यापेक्षा अधिक बॉलिवूड नववर्षाच्या स्वागतासाठी विदेशात रवाना झालं आहे... चला तर जाणून घेऊ या, तुमच्या आवडत्या सेलिब्रिटींचा न्यू ईअर प्लान... ...

नववर्षाच्या पहिल्या दिवशी घरीच थांबा; रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक - Marathi News | mega block on central railway on sunday 1 january 2023 and stay at home on new year day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षाच्या पहिल्या दिवशी घरीच थांबा; रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

रविवारी, १ जानेवारी, २०२३ रोजी रेल्वेच्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  ...

प्रमुख स्थानकांवर रेल्वे पोलिसांचा चोख बंदोबस्त; प्रवासी सुरक्षेसाठी सहा हजार जवान तैनात  - Marathi News | proper deployment of railway police at major stations six thousand soldiers deployed for passenger security | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रमुख स्थानकांवर रेल्वे पोलिसांचा चोख बंदोबस्त; प्रवासी सुरक्षेसाठी सहा हजार जवान तैनात 

रेल्वे प्रवासादरम्यान अडचण, आणीबाणीच्या प्रसंगी मदतीसाठी येथे करा संपर्क ...

व्हेअर इज द पार्टी...? नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील हॉटेल्स, पब्ज, क्लब्ज सज्ज  - Marathi News | where is the party hotels pubs clubs in mumbai are ready to welcome the new year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हेअर इज द पार्टी...? नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील हॉटेल्स, पब्ज, क्लब्ज सज्ज 

दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर यंदा प्रथमच लोकांना नववर्षाचे स्वागत मोकळेपणाने करता यावे, यासाठी मुंबईतील अनेक हॉटेल्स, पब्ज, क्लब्ज सज्ज झाले आहेत. ...