हॅपी न्यू ईअर ऽ ऽ ऽ, हॅपी ट्वेन्टी-२०, हॅपी हॅपी हॅपी २०२० हॅपी’ यांसह अनकोनेक प्रकारे एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आणि मौज करीत करीत एकमेकांना आलिंगन देत नाशिककरांनी मध्यरात्री, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे प्रचंड जल्लोषात स्वागत केले ...
अखेर घड्याळाने १२ चा गजर केला... अन् काही क्षण श्वास रोखून धरलेल्या नागपूरकरांनी आसमंत उजळून टाकणाऱ्याफटाक्याच्या आतषबाजीत ‘ट्वेंटी-ट्वेंटी’ नववर्षाच्या पहिल्या क्षणाला कडकडून मिठी मारली. ...
नव्या वर्षाच्या स्वागताची सर्व काही सज्जता झाली असतानाच पावसाने आणि त्यानंतरच्या शीतलहरींनी या आनंदावरच पाणी फेरले. मंगळवारी सकाळी, दुपारी, सायंकाळी आणि त्यानंतर काही भागात रात्रीही पावसाने हजेरी लावली. ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूरच्या कोराडी शाखेने ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या उपक्रमांतर्गत ‘हॅप्पी न्यू इयर, नो व्हिस्की-बीअर’ अशी गर्जना करत जनजागृृती केली. ...