Thirty-first : थर्टी फर्स्टच्या सायंकाळपासून उत्तररात्रीपर्यंत पार्टीबिर्टी केली नाही, वारुणीचे प्याले रिचवले नाहीत तर पहाटेला कोंबडं आरवणार नाही, अशीच समाजातील नवश्रीमंत, मध्यमवर्गीयांची गेल्या काही वर्षांत धारणा झाली आहे. ...
राज्यात ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा प्रसार अलीकडे वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनस्थळे, हॉटेल्स आदी ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ नागरिक एकत्र आले तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग ...
मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णांत मोठ्या संख्येने घट झाली होती. त्यामुळे बहुतांश कोविड सेंटरनेही गाशा गुंडाळला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारपर्यंतच देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ...
Nagpur News नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्या आणि अन्य कार्यक्रमांवर निर्बंध घातल्यामुळे, नागपूर जिल्ह्यात आज, ३१ डिसेंबरला एकाच दिवशी १०० कोटींचे नुकसान होणार असल्याची माहिती आहे. ...
राज्य सरकारने थर्टी फर्स्ट तसेच न्यू ईयर सेलिब्रेशनवर प्रतिबंध घातले आहे. त्याचे पालन करने प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र, काही जण या धोक्याकडे दुर्लक्ष करून लपून छपून पार्ट्यांचे आयोजन करतात. तसे यावेळी होऊ दिले जाणार नाही. ...
Make up tips: थर्टीफस्ट पार्टीची जय्यत तयारी सुरू झाली, ड्रेस वगैरे सगळं काही फायनल केलं... मग आता या घ्या आय लायनर (how to apply eyeliner) लावण्याच्या सॉलिड ट्रिक्स... मिळेल कमाल लूक! ...