सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविक बुधवारी पहाटेपासूनच रांगेत उभे होते. येथे आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी भाविकांना तीन ते चार तासांहून जास्त वेळ लागत होता. ...
पोलिसांच्या १७ युनिटच्या पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकांनी ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण शहरातील ८० ठिकाणी तपासणी नाके उभारून तळीरामांविरुद्ध श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी मोहीम राबविल्याची माहिती पाेलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ...
Firing In America: अमेरिकेत नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जमलेल्या लोकांना भरधाव ट्रकने चिरडले. तसेच त्यानंतर हल्लेखोरांने ट्रकमधून उतरून बेछूट गोळीबार केला. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...
मुंबईतील गरीब वस्त्यांपासून ते उच्चभ्रू सोसायटीपर्यंत सगळीकडेच मंगळवारी सकाळपासूनच नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी जल्लोषात सुरू होती. आपापल्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये विविध पदार्थांचा, शीतपेयांचा अनेकांनी मनसोक्त आस्वाद घेतला. ...