लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नववर्षाचे स्वागत

New Year 2025

New year 2025, Latest Marathi News

संकल्प ते सिध्दी, नवीन वर्षासाठी महत्त्वाचे सर्वकाही!
Read More
New Year 2025: नववर्षात फक्त 'हा' एक बदल केला, तरी २१ दिवसांत लोक तुम्हाला पाहून चक्रावतील! - Marathi News | New Year 2025: Make just 'this' one change in the New Year, and people will be amazed by you in 21 days! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :New Year 2025: नववर्षात फक्त 'हा' एक बदल केला, तरी २१ दिवसांत लोक तुम्हाला पाहून चक्रावतील!

New Year Resolution 2025: नवीन वर्षात बाकी संस्कल्प सोडा, पण लेखात दिलेला एक महत्त्वपूर्ण संकल्प आणि त्या अनुषंगाने एकूण एक मुद्दा जर अंमलात आणला तर नववर्षाची सुरुवात दणक्यात होईल आणि तुमची प्रगती पाहून लोक चक्रावतील. काय आहे तो संकल्प, चला जाणून घेऊ ...

New Year 2025: २०२४ चा शेवटचा दिवस तुमच्या राशीला कोणती भेट देऊन जाणार? बघाच! - Marathi News | New Year 2025: What gift will the last day of 2024 bring to your zodiac sign? | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :New Year 2025: २०२४ चा शेवटचा दिवस तुमच्या राशीला कोणती भेट देऊन जाणार? बघाच!

New Year 2025: साल २०२४ आज निरोप घेणार. ३१ डिसेंबरचा आजचा दिवस नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असला तरी जाता जाता तुम्हाला कोणती शिकवण देणार की भेट देणार ते तुमच्या राशीनुसार जाणून घ्या. ...

थर्टी फर्स्टच्या रात्री ही चूक-भूल करू नका...! पोलिसांपासून वाचण्यासाठी या टिप्स कामी येतील... - Marathi News | Don't make this mistake on the night of the Thirty-First...new year celebration 2025 ! These tips will come in handy to Save from the police checking traffic, drunk and drive | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :थर्टी फर्स्टच्या रात्री ही चूक-भूल करू नका...! पोलिसांपासून वाचण्यासाठी या टिप्स कामी येतील...

New Year Celebration tips: अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अनेकांनी थर्टी फर्स्टच्या पार्टीची जय्यत तयारी सुरु केली आहे. काही जण फॅमिलीसोबत तर काही जण मित्र मैत्रिणींसोबत पार्ट्यांना जाणार आहेत. ...

नववर्ष स्वागताला गोव्यातील रिसॉर्ट, रेस्टॉरंट सज्ज - Marathi News | resorts restaurants in goa ready to welcome the new year 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नववर्ष स्वागताला गोव्यातील रिसॉर्ट, रेस्टॉरंट सज्ज

मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल परिसरातील हॉटेल्सच्या खोल्या, कॉटेजिस गजबजल्यात ...

New Year 2025: नवीन वर्षात नवे संकल्प करायचे आहेत, पण कसे आणि कोणते? घ्या 'या' टिप्स! - Marathi News | New Year 2025: Want to make new resolutions in the New Year, but how and which ones? Take these tips! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :New Year 2025: नवीन वर्षात नवे संकल्प करायचे आहेत, पण कसे आणि कोणते? घ्या 'या' टिप्स!

New Year Resolution 2025: नवीन वर्षात स्वत: मध्ये बदल घडवावासा वाटणे ही सकारात्मकतेची पहिली पायरी आहे, त्याच्या पुढचा टप्पा जाणून घ्या! ...

पुणे : थर्टी फर्स्टच्या पार्टीमध्ये पब वाटणार कंडोम आणि ORS, प्रकरण पोहोचलं पोलिसांपर्यंत! - Marathi News | Pune: Condoms and ORS will be distributed to youth at the Thirty First party, the pubch case reached the police! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : थर्टी फर्स्टच्या पार्टीमध्ये पब वाटणार कंडोम आणि ORS, प्रकरण पोहोचलं पोलिसांपर्यंत!

नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त पुण्यातील एका पबमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली असून, या पार्टीत कंडोम आणि ओआरएसची पाकिटे वाटली जाणार आहे. हा मुद्दाचा ठरला असून, प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं आहे.  ...

Somvati Amavasya 2024: 'या' कृष्णमंत्रात आहे प्रचंड ताकद; आजपासून जप सुरु करा नवीन वर्ष चांगले जाईल! - Marathi News | Somvati Amavasya 2024: This Krishna Mantra has immense power; start chanting from today and the new year will be good! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Somvati Amavasya 2024: 'या' कृष्णमंत्रात आहे प्रचंड ताकद; आजपासून जप सुरु करा नवीन वर्ष चांगले जाईल!

Somvati Amavasya 2024: आज सोमवती अमावस्या आहे, आजच्या दिवशी शिवपूजेबरोबर दैनंदिन उपासनेत दिलेल्या मंत्र जपाची सुरुवात करा; लाभ होईल! ...

"नववर्ष साजरे करणे हराम"; फतवा काढत मुस्लीम समाजाला सेलीब्रेशन न करण्याचा इशारा - Marathi News | Celebrating New Year party is haram fatwa issued from Bareilly for Muslims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नववर्ष साजरे करणे हराम"; फतवा काढत मुस्लीम समाजाला सेलीब्रेशन न करण्याचा इशारा

मुस्लीम समाजातील तरुण तरुणींनी नवीन वर्ष साजरे न करण्याचा फतवा उत्तर प्रदेशातून काढण्यात आला आहे. ...