अकोला : निरोपाचे शब्द नको.. कर स्वागत उगवत्याचे, ही आपली संस्कृती. गत वर्षभरात अनेक चांगल्या, वाईट घटना, निर्णय अकोलेकरांनी अनुभवले; परंतु आलेले २0१८ हे नववर्ष नव्या स्वप्नांचे नवे संकल्प घेऊन आले आहे. या नव्या संकल्पांची ही नवीन पहाट उगवली. जिल्हा प ...
आज इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर यमके जाम खूश होता. इंद्रदेवांना त्याने फक्त पटवलेच नव्हते, तर चक्क त्याचे महागुरू नारदांवरही त्याने आज कुरघोडी केली होती. २०१८ चे स्वागत २०१७ च्या शेवटच्या रात्री साग्रसंगीत करण्याचा बेत होता. खरे तर नारदांना नववर्ष शुभेच ...
देशभरात जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आले. जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
सध्याचे युग हे स्पर्धेचे असल्याने वेगाला आणि वेळेलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा घड्याळाच्या काट्यावर आयुष्याची गणिते मांडत असतो. त्यातच चुकून एखादा सेकंद चुकला आणि अपयश आले तर अनेक जण निराशेच्या गर्तेत अडकले जातात. ...
गोव्यात रविवारी 31 रोजी रात्री सर्वत्र नववर्ष साजरे करण्याची धुम असेल. नववर्षानिमित्त जोरदार पाटर्य़ा आणि संगीत रजनीचे कार्यक्रम होणार आहेत. राज्यभरातील हॉटेल्स सज्ज झाली आहेत. ...
मुंबई : नववर्षाचं स्वागत करायला कुठं बाहेर कशाला जायाला हवं? आपल्या मुंबईतही अगदी धुमधडाक्यात नववर्षाचं स्वागत केलं जातं. मुंबईच्या प्रत्येक कोपऱ्यात नववर्षाची धूम पहायला मिळते. पैसे खर्च करून परदेशी किंवा परगावी नववर्ष साजरं करण्यापेक्षा आपल्याच शहर ...