मावळत्या वर्षाला सलाम आणि नवीन वर्षाचे शानदार स्वागत... अशा संपूर्ण नित्यनेहमीच्या कार्यक्रमाला छेद देत उमरेडच्या तरुणाईने आगळावेगळा ‘थर्टी फर्स्ट’ साजरा केला. ...
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रवी शास्त्री यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दक्षिण अफ्रिकेतील एका पबमधील फोटो अपलोड केला होता. ...
‘परिवर्तन’ हा निसर्गाचा नियम आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागतो. याच नियमानुसार रविवारी नागपूरकरांनी २०१७ ला निरोप दिला आणि नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले. ...
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजी झाली. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ...
शासन दरवर्र्षी कायद्यांमध्ये अनेक बदल करत असते. परंतु वर्ष २०१७ मध्ये शासनाने अनेक नवीन कायदेच घेऊन आले आहेत. आर्थिक कायद्यामधील जीएसटी, रिअल ईस्टेट रेगुलेशन अॅक्ट, इत्यादी लागू झाले आहेत. या नवीन कायद्याचा अर्थ विश्वात खूप फरक पडला आहे व पडत आहे. त ...
भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी २०२० साली भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न साकारण्याकरिता आपल्याकडे उणीपुरी तीन वर्षे बाकी असून २०१८ या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून आपण त्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवा ...
नाशिक : भले बुरे ते विसरून जाऊ या वळणावर... या वळणावर...! सरत्या वर्षातील कडू-गोड आठवणींची शिदोरी जवळ बाळगत नव्या वर्षाच्या स्वागताला सामोरे गेलेल्या नाशिककरांनी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला अक्षरश: जल्लोष केला. ...
पंचवटी : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे महत्त्व टिकून राहावे यासाठी पेठरोडवरील शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संध्येला गोदाकाठावर शेकडो नाशिककरांच्या उपस्थितीत सह ...