लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी दिल्ली

नवी दिल्ली

New delhi, Latest Marathi News

आश्चर्य! चक्क वडिलांच्या अंत्ययात्रेत मुलींनी केला डान्स - Marathi News | Surprise! Girls dance at the funeral of the father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आश्चर्य! चक्क वडिलांच्या अंत्ययात्रेत मुलींनी केला डान्स

नवी दिल्लीतल्या नोएडात एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी बँडबाजासह वाजतगाजत त्यांची मिरवणूक काढली आहे. ...

दिल्लीत गाडयांसाठी ऑड-ईव्हन लागू होणार नाही, केजरीवाल सरकारने घेतली माघार - Marathi News | Delhi-based Ode-Evean conditional clearance for green arbitration, rules for women and two-wheelers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत गाडयांसाठी ऑड-ईव्हन लागू होणार नाही, केजरीवाल सरकारने घेतली माघार

दिल्लीत सोमवारपासून गाडयांसाठी ऑड-ईव्हन लागू होणार नाही. दिल्ली सरकारने तूर्तास हा निर्णय मागे घेतला आहे. ...

दिल्ली प्रदूषण : पंजाबमध्ये आपच्या आमदारानेच जाळले पिक - Marathi News | Delhi Pollution: In Punjab its own MLA burns a crop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली प्रदूषण : पंजाबमध्ये आपच्या आमदारानेच जाळले पिक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना शेतातील पाचट जाळण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. मात्र दुसरीकडे पंजाबमध्ये आपचा आमदारच शेतातली पीक जाळत असल्याचा व्हिडीओ... ...

दिल्लीत पुन्हा ऑड-इव्हन, 13 ते 17 नोव्हेंबरदरम्यान पॅटर्नची अंमलबजावणी - Marathi News | odd-even to be implemented in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पुन्हा ऑड-इव्हन, 13 ते 17 नोव्हेंबरदरम्यान पॅटर्नची अंमलबजावणी

दिल्लीकरांना पुन्हा एकदा ऑड-इव्हन पॉलिसीला सामोर जावं लागणार आहे. ...

दिल्लीला धुरक्याचा विळखा! - Marathi News | Delhi smacked! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीला धुरक्याचा विळखा!

दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषण आतापर्यंतच्या धोकादायक पातळीवर, शाळांना सुट्टी देण्याची शक्यता - Marathi News | pollution level gets worst delhi ncr school may close | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषण आतापर्यंतच्या धोकादायक पातळीवर, शाळांना सुट्टी देण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय स्टार टेनिसपटू मारिया शारापोव्हाविरोधात गुरुग्राममध्ये एफआयआर दाखल - Marathi News | FIR filed against international star tennis player Maria Sharapova in Gururgram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरराष्ट्रीय स्टार टेनिसपटू मारिया शारापोव्हाविरोधात गुरुग्राममध्ये एफआयआर दाखल

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय टेनिसपटू मारिया शारापोव्हाविरोधात गुरुग्राममध्ये फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. ...

प्रत्येक नको असलेला स्पर्श म्हणजे लैंगिक शोषण नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण - Marathi News | Not every unacceptable touch is sexual harassment, important monitoring of Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रत्येक नको असलेला स्पर्श म्हणजे लैंगिक शोषण नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण

नवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रत्येक नको असलेला स्पर्श म्हणजे लैंगिक शोषण नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. ...