दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाची मोठी हानी झाली आहे. ...
शेवटच्या श्वासापर्यंत दिल्लीच्या राजकारणात सक्रिय असलेल्या शीला दीक्षित यांनी निधन होण्यापूर्वी काही काळ आधी काँग्रेस कार्यकर्त्यांना संदेश दिला होता. ...