लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी दिल्ली

नवी दिल्ली

New delhi, Latest Marathi News

केंद्र सरकारच्या कामाचं क्रेडीट घेतायत केजरीवाल; अमित शाह यांचा आरोप - Marathi News | Kejriwal taking credit of central government work; says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारच्या कामाचं क्रेडीट घेतायत केजरीवाल; अमित शाह यांचा आरोप

अरविंद केजरीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री होऊन 60 महिने झाले आहेत. त्यांनी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण का नाही केले. यापुढेही ते पूर्ण होणार नाहीत. केवळ जाहिरातबाजी करून केजरीवाल जनतेला फसवत आहेत. त्यांनी जीवनात केवळ विरोध करणे आणि आंदोलनच केली आहेत ...

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेसचे राजघाटावर आंदोलन  - Marathi News | Congress is staging protest against Citizenship Amendment Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात काँग्रेसचे राजघाटावर आंदोलन 

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशात मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. ...

पोलिसांसोबत असलेला तो तरुण संघाचा स्वयंसेवक नव्हताच, तर... जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | Who was the formal-dressed young man with the police? know Viral Truth... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांसोबत असलेला तो तरुण संघाचा स्वयंसेवक नव्हताच, तर... जाणून घ्या व्हायरल सत्य

विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकांचाही समावेश होता, असा दावा एका व्हायरल फोटोच्या माध्यमातून करण्यात येत आहे... ...

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाचे लोण दिल्लीत, विद्यार्थ्यांनी बस पेटवल्या - Marathi News | In Delhi DTC buses set ablaze by protesters near Bharat Nagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाचे लोण दिल्लीत, विद्यार्थ्यांनी बस पेटवल्या

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचे लोण आता राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. ...

स्वाती मालीवाल यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये दाखल - Marathi News | DCW Chief Swati Malival Admitted To Hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वाती मालीवाल यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये दाखल

महिला अत्याचाराविरोधात ३ डिसेंबरपासून उपोषण ...

झाकीर नाईकला मालदीवमध्ये प्रवेश नाकारला - Marathi News | Don't let Zakir Naik enter into Maldives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झाकीर नाईकला मालदीवमध्ये प्रवेश नाकारला

मालदीवचे खासदार मोहम्मद नशीद यांनी आज राजधानी दिल्लीत ही माहिती दिली. ...

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : चारपैकी 'या' दोषी आरोपीने सुप्रीम कोर्टात दाखल केली पुनर्विचार याचिका   - Marathi News | Nirbhaya gang rape case: one convicted accused out of four accused filed review petition in Supreme Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : चारपैकी 'या' दोषी आरोपीने सुप्रीम कोर्टात दाखल केली पुनर्विचार याचिका  

देशाची राजधानी असलेली नवी दिल्ली १६ डिसेंबर २०१२ ला सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरून केली होती. ...

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : ज्या दिवशी दोषींनी दुष्कर्म केले त्याच दिवशी फासावर लटकविणार? - Marathi News | Nirbhaya gang rape case: will accused hang on the same day when then done this hilarious thing ? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : ज्या दिवशी दोषींनी दुष्कर्म केले त्याच दिवशी फासावर लटकविणार?

Nirbhaya Gang Rape Case : अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ...