दिल्लीत या हिवाळ््यातील सगळ््यात दाट व वाईट धुक्याने दृश्यमानता ५० मीटरपर्यंत खाली आणल्यामुळे येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणा-या व येथून उड्डाण होणा-या २०० विमानांना रविवारी विलंब झाला किंवा ती रद्द करावी लागली किंवा त्यांचे मार्ग बद ...
पंजाबमधील कपूरथळा येथील दोन शाळांमधील 23 मुले पॅरिसमध्ये बेपत्ता झाले आहेत. फेब्रुवारी 2016मध्ये या मुलांना काही ट्रॅव्हल एजंटसनी रग्बीचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली बेकायदेशीररित्या पॅरिसला पाठवले होते. ...
राजधानी नवी दिल्लीत ट्रायल रनदरम्यान मेट्रो ट्रेनला मोठा अपघात झाला. नोएडाला दक्षिण दिल्लीशी जोडणाऱ्या मजेंटा लाइनवर मेट्रो रेल्वेची चाचणी सुरू असताना मेट्रो रेल्वे कालिंदी कुंज डेपोजवळ स्थानकाची भिंत तोडून बाहेर आली. ...
नवी दिल्ली येथील बाबू जगजीवनराम साहित्य संस्कृती अकादमीतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार पुण्यातील शाकाहाराचे पुरस्कर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना प्रदान करण्यात आला. ...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंबंधीच्या प्रस्तावाचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाले आहेत. मात्र कार्यवाही झालेली नाही. पंतप्रधानाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारीला पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे ...