प्रजासत्ताक दिनी राजपथावर व दिल्लीतील अक्षरधाम मंदिरावर 26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला असून, याप्रकरणी मथुरा रेल्वे स्थानकावर भोपाळ शताब्दी ट्रेनमधून एकाला अटक केली आहे. ...
भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्मलेल्या आम आदमी पार्टीला अखेर राजकीय वास्तवाला सामोरे जावे लागलेच. कल्पनेच्या लाटांवर स्वार झालेल्या चळवळींचे आयुष्य किती मर्यादित असते, हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एव्हाना लक्षात आले असेलच. ‘आप’चे स ...
केंद्रीय अर्थसंकल्प येत्या 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी शुक्रवारी दिली. येत्या 29 जानेवारी ते 6 एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात नव्या वर्षातील (2018-19) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आ ...
नवी दिल्ली : राजधानीतील मेट्रो स्टेशन्सवर गेल्या वर्षी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) पकडलेल्या पाकीटमारांपैकी ९३ टक्क्यांपेक्षा जास्त महिला होत्या. पाकिटे चोरल्याबद्दल ज्या १,३११ लोकांना पकडण्यात आले, त्यात १,२२२ (९३.३ टक्के) महिला होत्य ...
दररोज सकाळी आपल्या ‘नमस्ते’ला प्रतिसाद न देणाºया स्वपक्षीय खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फटकारल्यापासून त्यांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. भाजपाच्या ३३० खासदारांपैकी फक्त ५ जण दररोज नमो अॅपला प्रतिसाद देतात, हे मोदी यांनी जाहीर करताच बै ...
गुणवान मराठी माणसांना आणि संबंधित अधिका-यांना रास्त संधी दिली जात नाही. त्यांना गुणवत्तेच्या आधारावर रास्त संधी मिळण्यासाठी मराठी खासदार त्यांच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे बंध बाजूस सारून आवाज उठविणार का? ...
दाट धुक्यामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी सहा उड्डाणे रद्द करावी लागली तर ६० विमानांना विलंब झाला. जवळपास ४० देशांतर्गत व २६ आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना विलंब सोसावा लागला. ...