प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने पंतप्रधान रॅलीमध्ये पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास भारतातून एअर फोर्स विंगमध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक मिळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ...
महाभारतामध्ये वर्णन केलेली पांडवांची ‘इंद्रप्रस्थ’ ही राजधानी आताच्या दिल्लीच्या परिसरातच वसलेली असावी या मान्यतेस बळकटी मिळू शकेल असे आणखी पुरातत्वीय पुरावे दिल्लीच्या ‘पुराना किला’ भागात करण्यात आलेल्या ताज्या उत्खननातून मिळाले आहेत. ...
वस्तू आणि सेवा कराची व्याप्ती वाढण्याची आणि भविष्यात जीएसटीचे दर आणखी कमी होण्याचे संकेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. करप्रणालीची व्याप्ती वाढवणे याचा अर्थ पेट्रोल व डिझेल यांना जीएसटीखाली आणणे असा लावला जात आहे. ...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने थेट दिल्लीच गाठली. या मागणीची दखल घेण्यासाठी परिषदेच्या सदस्यांनी धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे ...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिल्लीत शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर प्रार्थना केली. ...
भारतामध्ये उद्या 26 जानेवारी रोजी 69 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा केला जाईल. या दिवशी राजधानी नवी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्याचे आणि संचलनाचे सर्वांनाच आकर्षण असते. या दिवशी वापरल्या जाणाऱ्या राष्ट्रपतींच्या बग्गीचा इतिहासही अत्यंत रोचक आहे. ...