डॉ. विश्वामित्र दिल्लीतील भाजपा कार्यालयात दाखल झाले. तेथील स्वागतिकेने त्यांच्याकडे त्यांच्या येण्याबाबत विचारणा केली. तेव्हा डॉक्टर हसले. माझा भारतीयांच्या वतीने नियतीदेवीशी संघर्ष सुरूआहे. त्याकरिता मी इथे आलोय. येत्या वर्षभरात ज्या घटना घडणार आहे ...
ग्रेटर नोएडा येथे शुक्रवारी ओला कॅबमध्ये महिलेबरोबर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली. नोएडा इथल्या कंपनीत काम करणा-या एका महिलेनं ओला कॅबचालकासह त्याच्या साथीदारांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. ...
राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई या शहरांना रस्त्याने अतिवेगवान प्रवासासाठी पूर्णपणे नवा एक्स्प्रेस-वे बांधण्याची योजना केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्रालयाने आखली असून तो पूर्ण झाल्यावर अवघ्या १२ तासांत दिल्लीहून मुंबईला पोहोचणे शक्य होईल ...