दिल्लीच्या मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांच्या घरीच झालेल्या धक्काबुक्कीचे प्रकरण आम आदमी पार्टीला चांगलेच महागात पडले आहे. दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने आम आदमी पक्षाच्या आमदारांची आणखी एक याचिका रद्द केली आहे. ...
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील(जेएनयू) 48 प्राध्यापकांना आंदोलनात सहभागी झाल्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही नोटीस जेएनयूच्या व्यवस्थापन मंडळाने पाठविली आहे. ...
Kuldeep Nayyar Death : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक कुलदीप नय्यर यांचे काल निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गेल्या सात ते आठ दशकांचा भारताचा चालताबोलता इतिहास आणि पत्रकारिता क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ...