लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी दिल्ली

नवी दिल्ली, मराठी बातम्या

New delhi, Latest Marathi News

Fashion Designer Murder : फॅशन डिझायनरची चाकून भोसकून हत्या, 3 जण अटकेत - Marathi News | Fashion Designer Murder : Delhi : 53-year-old fashion designer and her servant found murdered in her house in Vasant Kunj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fashion Designer Murder : फॅशन डिझायनरची चाकून भोसकून हत्या, 3 जण अटकेत

प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. ...

Shocking : भारताच्या धावपटूची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Shocking: 18-year-old athlete allegedly commits suicide at JLN stadium | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Shocking : भारताच्या धावपटूची गळफास घेऊन आत्महत्या

आंतरराष्ट्रीय खेळाडू पलेंदर चौधरीने दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. ...

शहरांतर्गत वाहतुकीच्या नव्या युगाची नांदी? - Marathi News | The new center of urban transport? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शहरांतर्गत वाहतुकीच्या नव्या युगाची नांदी?

धनत्रयोदशीच्या दिवशी राजधानी दिल्लीत तब्बल सहा किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपुलांचे जाळे आणि मेट्रो, मोनोरेल, स्कायबस यांसारखी वाहतुकीची नवनवी साधने निर्माण केल्यानंतरही ही परिस्थिती आहे. ...

दिल्लीत ५00 कोटींचे फटाके पडून; व्यापाऱ्यांनी घेतलाच नाही परवाना - Marathi News |  500 crore rupees fire crackers unsold in Delhi; Businessmen do not have licenses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत ५00 कोटींचे फटाके पडून; व्यापाऱ्यांनी घेतलाच नाही परवाना

दिवाळी सुरू झाली तरी दिल्लीच्या गोदामांमध्ये ५00 कोटी रुपयांचे फटाके पडून आहेत. मोठे बॉम्ब आणि लवंगी तर सोडाच, फुलबाज्याही मिळेनाशा झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाआधीच दिल्लीची सर्व गोदामे फटाक्यांनी भरून गेली. ...

प्रदूषण : दिल्लीकरांवर मृत्यूची टांगती तलवार - Marathi News | Pollution: Death Hangers in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदूषण : दिल्लीकरांवर मृत्यूची टांगती तलवार

दिल्ली सध्या प्रदूषणामुळे मृत्युच्या काठावर उभी आहे. फटाक्यांवर निर्बंध असूनही प्रदूषण कमी होताना दिसत नाही. डॉक्टरांनी सकाळ व सायंकाळी फिरायला न जाण्याचा सल्ला दिला आहे. ...

'झिरो' वादाच्या भोवऱ्यात अडकणार; शाहरुखविरोधात गुन्हा दाखल  - Marathi News | 'Zero' will be stuck in the wall of controversy; FIR against Shahrukh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'झिरो' वादाच्या भोवऱ्यात अडकणार; शाहरुखविरोधात गुन्हा दाखल 

दिल्लीत अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिर्सा यांनी अभिनेता शाहरुख खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाहरुखच्या आगामी झिरो या सिनेमाच्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये शाहरुखने अवहेलना करत कृपाणचा वापर केला आहे. ...

पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, वर्षात दुसऱ्यांदा लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण - Marathi News | Live : pm narendra modi flag red fort azad hind anniversary independence day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, वर्षात दुसऱ्यांदा लाल किल्ल्यावर केलं ध्वजारोहण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवीन इतिहास रचला आहे. लाल किल्ल्यावर त्यांनी वर्षात दुसऱ्यांदा ध्वजारोहण केले आहे.  ...

Delhi 5-star hotel brawl: 'पिस्तुल पांडे'ला पोलीस कोठडी, पुढील सुनावणी सोमवारी - Marathi News | Court dismisses the bail plea of AshishPandey, sends him to judicial custody till Monday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi 5-star hotel brawl: 'पिस्तुल पांडे'ला पोलीस कोठडी, पुढील सुनावणी सोमवारी

दिल्लीतील 5 स्टार हॉटेलच्या आवारात एका जोडप्याला पिस्तुलाचा धाक दाखवत शिवीगाळ करणाऱ्या आशिष पांडे शुक्रवारी पतियाळा कोर्टात हजर झाला. ...