लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी दिल्ली

नवी दिल्ली, मराठी बातम्या

New delhi, Latest Marathi News

केजरीवालांच्या जनता दरबारातून एकाला अटक, जिवंत काडतूस सापडल्याने खळबळ - Marathi News | a person caught with live bullets in arvind kejriwals janta darbar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांच्या जनता दरबारातून एकाला अटक, जिवंत काडतूस सापडल्याने खळबळ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जनता दरबारातून एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या संशयिताकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. ...

आयएसच्या तीन दहशतवाद्यांना अटक, हत्यारे जप्त  - Marathi News | Three IS terrorists arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएसच्या तीन दहशतवाद्यांना अटक, हत्यारे जप्त 

दिल्ली पोलिसांना इस्लामिक स्टेट दहशतवादी संघटनेच्या मॉड्युलचा दिल्ली पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. ...

अभिमानास्पद !! महाराष्ट्र पाेलीस दलाच्या बिनतारी विभागाला मानाची दाेन पारिताेषिके - Marathi News | maharashtra police wireless dept got 2 prestigious awards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिमानास्पद !! महाराष्ट्र पाेलीस दलाच्या बिनतारी विभागाला मानाची दाेन पारिताेषिके

राज्याच्या पाेलीस दलाच्या बिनतारी विभागाला मानाची दाेन पारिताेषिके जाहीर झाली अाहेत. ...

सेल्फी जिवावर बेतला; दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवरून बाईक खाली कोसळून दोघांचा मृत्यू - Marathi News | New Delhi : 2 on bike killed while taking selfie on Signature Bridge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेल्फी जिवावर बेतला; दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवरून बाईक खाली कोसळून दोघांचा मृत्यू

राजधानी नवी दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर शुक्रवारी (23 नोव्हेंबर) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. ब्रिजवर सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुणांचा पुलावरुन कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...

दिल्लीत जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी?; पोलिसांकडून फोटो जारी - Marathi News | delhi police issued photo of two suspected terrorists fears of being present in the capital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी?; पोलिसांकडून फोटो जारी

राजधानी नवी दिल्लीमध्ये दोन दहशतवादी घुसल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. या संशयित दहशतवाद्यांची छायाचित्रंदेखील जारी करण्यात आली आहेत. ...

महाराष्ट्राला ९ राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार; जागतिक अपंग दिनी होणार वितरण - Marathi News | Maharashtra 9 National Divyaaganjan Award; Distribution of world disabilities will be delayed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राला ९ राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार; जागतिक अपंग दिनी होणार वितरण

केंद्र सरकारच्या २0१८ सालच्या दिव्यांगजन पुरस्कारांत नागपूरची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू कांचनमाला पांडे देशातील सर्वोत्कृष्ट दिव्यांग खेळाडू ठरली आहे. ...

1984 च्या शीख दंगलीप्रकरणी  एका आरोपीला फाशी तर एकाला जन्मठेप  - Marathi News | 1984 Sikh riots : one accused death sentence and one was given life imprisonment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1984 च्या शीख दंगलीप्रकरणी  एका आरोपीला फाशी तर एकाला जन्मठेप 

1984 साली दिल्लीत झालेल्या  शीखविरोधी दंगलीशी संबंधित असलेल्या एका खटल्याप्रकरणी दोन दोषींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ...

संतापजनक ! फूटपाथवर झोपलेल्या दीड वर्षांच्या मुलीवर बलात्कार,रक्ताच्या थारोळ्यात आढळली चिमुकली  - Marathi News | girl sleeping on footpath raped by man in new delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक ! फूटपाथवर झोपलेल्या दीड वर्षांच्या मुलीवर बलात्कार,रक्ताच्या थारोळ्यात आढळली चिमुकली 

राजधानी नवी दिल्लीमध्ये मन हादरवणारी घटना घडली आहे. आईसोबत फूटपाथवर झापलेल्या दीड वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. ...