लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी दिल्ली

नवी दिल्ली, मराठी बातम्या

New delhi, Latest Marathi News

कॉंग्रेस स्वबळावरच; राहुल गांधी, नाना पटोले यांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | congress on its own the decision in meeting of rahul gandhi and nana patole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉंग्रेस स्वबळावरच; राहुल गांधी, नाना पटोले यांच्या बैठकीत निर्णय

सतत वादग्रस्त विधाने करून शिवसेना, राष्ट्रवादीशी वाद ओढवून घेणारे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ‘एकला चालो रे' या घोषणेला पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले आहे. ...

दानिश सिद्दीकी यांच्या हत्येचा जगभरात निषेध; ठिकठिकाणी निदर्शने - Marathi News | worldwide condemnation of danish siddiqui assassination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दानिश सिद्दीकी यांच्या हत्येचा जगभरात निषेध; ठिकठिकाणी निदर्शने

दानिश यांच्या हत्येचा जगभरात निषेध होत असून देशात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली.  ...

ज्या नोकराकडे घराच्या देखरेखीसाठी चावी दिली, तोच घरातील ५ कोटींचा माल घेऊन झाला लंपास - Marathi News | Noida 5 crores thievery by servent take care of the house 2 arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्या नोकराकडे घराच्या देखरेखीसाठी चावी दिली, तोच घरातील ५ कोटींचा माल घेऊन झाला लंपास

पोलिसांनी आरोपी नोकर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली असून त्यांच्याकडून सध्या ३० लाख ताब्यात घेतले आहेत. ...

धक्कादायक! मोठ्या बहिणीसोबत लहान भावाने केला रेप, गर्भवती झाली तेव्हा झाला घटनेचा खुलासा - Marathi News | Greater Noida rape news minor brother rape his own minor sister victim pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मोठ्या बहिणीसोबत लहान भावाने केला रेप, गर्भवती झाली तेव्हा झाला घटनेचा खुलासा

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पीडित मुलीचं काउन्सेलिंग सुरू आहे. लहान भावाने तीन महिन्यांपूर्वी मोठ्या बहिणीवर रेप केला होता. ...

महागाईचा चटका बसणार, घरगुती गॅस 60 टक्क्यांनी महागणार - Marathi News | Inflation will hit, domestic gas will rise by 60 per cent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाईचा चटका बसणार, घरगुती गॅस 60 टक्क्यांनी महागणार

ओएनजीसीचे सीएमडी सुभाष कुमार यांनी म्हटलं आहे की, जानेवारी ते मार्च 2021 मध्ये ओएनजीसीने 58.05 डॉलर प्रति बॅरेलच्या दराने क्रुड ऑईल म्हणजेच कच्च्या तेलाची विक्री केली आहे. ...

UP Elelction: पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची भेट; राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | up CM Yogi Adityanath meets PM Narendra Modi at his official residence in New Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :UP Elelction: पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची भेट; राजकीय घडामोडींना वेग

UP Elelction: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

गरिबांना मोफत सेवा देणाऱ्या पद्मश्री डॉ. अग्रवाल यांचं कोरोनानं निधन - Marathi News | Dr. Padma Shri who provides free services to the poor. KK Agarwal dies in Corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरिबांना मोफत सेवा देणाऱ्या पद्मश्री डॉ. अग्रवाल यांचं कोरोनानं निधन

कोरोनाच्या संकटात देशाने अनेक दिग्गजांना गमावलं आहे. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेत आप्तजनांना आणि जवळच्या प्रिय व्यक्तांना अनेकांनी गमावलय. ...

Delhi Extended Lockdown : दिल्लीत लॉकडाऊन वाढविला; कडक निर्बंधासह उद्यापासून मेट्रो सेवाही बंद - Marathi News | Extended lockdown in Delhi; Metro service also closed from tomorrow with strict restrictions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Extended Lockdown : दिल्लीत लॉकडाऊन वाढविला; कडक निर्बंधासह उद्यापासून मेट्रो सेवाही बंद

Delhi Extended Lockdown : दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन एक आठवडा वाढविण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ...