अनैतिक संबंधातून जन्मलेले तसेच मुलगी, नको, अशा मनस्थितीत असलेल्यांकडून ९ महिने पोटात वाढविलेल्या मुलाला जन्मानंतर रस्त्यावर फेकून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
प्रत्येक स्त्रीला 'आई' बनायची इच्छा असते. तिच्यासाठी हा एक परिपूर्ण अनुभव असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या नाजूक जिवाची सर्वतोपरी काळजी घेणे तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते. ...
टेम्पो चालक दिवाकर प्रजापती हा चहा पिण्यासाठी चहा स्टॉलवर गेला असताना त्याला ट्रकमध्ये रडणारे एका बेडशीटमध्ये गुंडालेलं बेवारस १ दिवसाचं नवजात बाळ आढळून आलं. ...
अकोला: प्रसूतीसाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेला आधी मुलगा झाल्याचे सांगण्यात आले; परंतु थोड्या वेळाने हातात मुलगी देण्यात आली. या प्रकारामुळे सर्वोपचार रुग्णालयात शनिवार, ५ मे रोजी चांगलाच गोंधळ उडाला ...