कुकाणा कामगार तलाठी कार्यालयात दिवस रात्र विजेचा अपव्यय होत आहे. विजेच्या बचतीचा मंत्र देणा-या सरकारला यानिमित्ताने घरचा आहेर मिळत आहे. नागरिकांमधून त्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. ...
नेवासा तालुक्यातील खलाळपिंप्री शिवारातील प्रवरा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करीत असलेले दोन टेम्पो व एक ढंपर नेवासा पोलिसांनी पकडला. यामध्ये सहा ब्रास वाळूसह नऊ लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
वृक्षांसह दगड, पाषाणावर कोरोनाबाबत जनजागृती करणारे संदेश रेखाटण्याचे काम नेवासा येथील चित्रकार भरतकुमार उदावंत हे गेल्या ७१ दिवसांपासून करत आहेत. त्यांनी शहरासह तालुक्यातील अनेक गावात हा उपक्रम राबविला आहे. ...
श्रीक्षेत्र देवगड येथे कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत सुशोभिकरण व सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामुळे देवगडच्या वैभवात भर पडली आहे. रात्रीच्या वेळी तर प्रवेशद्वार ते गोपूर समोरील मार्गाला इंद्रधनुष ...
नेवासे तालुक्यातील भेंडा परिसरात रविवारी रात्री रोहिणी नक्षत्राच्या सरी बरसल्या. सुमारे तीन इंच पावसाची नोंद झाल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खरीप हंगामाच्या तयारीची लगबग आता सुरू होणार आहे. ...
चारीचे पाणी शेतात घुसल्याच्या रागातून एकावर कु-हाडीने वार करीत त्याचा डोळा निकामी केल्याची घटना नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथे सोमवारी घडली. जखमी विष्णू गंगाधर माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न ...