नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील अक्षय संजय बोरुडे (वय १८) याने राहात्या घरी मंगळवारी (७ जुलै) रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घरातील अँगलला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
कुकाणा कामगार तलाठी कार्यालयात दिवस रात्र विजेचा अपव्यय होत आहे. विजेच्या बचतीचा मंत्र देणा-या सरकारला यानिमित्ताने घरचा आहेर मिळत आहे. नागरिकांमधून त्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. ...
नेवासा तालुक्यातील खलाळपिंप्री शिवारातील प्रवरा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करीत असलेले दोन टेम्पो व एक ढंपर नेवासा पोलिसांनी पकडला. यामध्ये सहा ब्रास वाळूसह नऊ लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
वृक्षांसह दगड, पाषाणावर कोरोनाबाबत जनजागृती करणारे संदेश रेखाटण्याचे काम नेवासा येथील चित्रकार भरतकुमार उदावंत हे गेल्या ७१ दिवसांपासून करत आहेत. त्यांनी शहरासह तालुक्यातील अनेक गावात हा उपक्रम राबविला आहे. ...
श्रीक्षेत्र देवगड येथे कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीत सुशोभिकरण व सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामुळे देवगडच्या वैभवात भर पडली आहे. रात्रीच्या वेळी तर प्रवेशद्वार ते गोपूर समोरील मार्गाला इंद्रधनुष ...