नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराजांना अयोध्या येथे ५ आॅगस्ट रोजी होणा-या श्रीराम जन्मभूमी नियोजित मंदिराच्या भूमिपूजन व शिलान्यास कार्यक्रमाचे निमंत्रण आले आहे. सोमवारी (३ आॅगस्ट) ते अय ...
नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव चौफुली येथे शुक्रवारी (१७ जुलै) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोन चंदन चोराना मुद्देमालांसह सोनई पोलिसांनी जेरबंद केले. ...
राज्याचे जलसंधारणमंत्री व नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल शनिवारी (१८ जुलै) प्राप्त झाला आहे. यामुळे मंत्री गडाख स्वत:हून क्वारंटाईन झाले आहेत. ...
कामिका एकादशीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (१६ जुलै) नेवासा शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारक-यांनी या कालावधीत नेवासा शहरात येऊ नये, असे ...
नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे शनिवारी (११ जुलै) कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. यामुळे संपूर्ण गाव चौदा दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबातील सदस्यांसह अन्य २३ जणांना कोरोना स्राव चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ...
गावातील क्वारंटाईन असलेल्या ‘त्या’ आजारी रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या सोशल मिडियावरील अफवांनी ब्राह्मणीकरांची दोन दिवसांपासून धाकधूक कायम आहे. अनेकांनी तर स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले. त्यामुळे गावात फिरणारे भितीने घरीच थांबून आहेत ...
नेवासा तालुक्यातील सोनई गावात १० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने सोनई गाव हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. गावात जाणारे सर्व रस्ते अडविण्यात आले आहेत. राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाययोजनेचा आढावा घेतला. यानंतर अधिक ...