नेवासा : गणेश उत्सव मिरवणूक म्हटलं की दरवर्षी ढोल ताशाच्या गजर,लेझीम डावात रंगलेली मंडळातील पथके, मनाच्या गणपती समोर वाजणारे पारंपरिक वाद्य,शहरात वाजत गाजत निघणाऱ्या मिरवणूका यामध्ये गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.मात्र यावर्षी शहर तसेच तालुक्यात झपा ...
नेवासा तालुक्यातील कोरोना बंधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्येने सातशेचा आकडा पार गेला आहे. शनिवारी दिवसभरात तालुक्यातील १३ गावांमध्ये ३५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. ...
नेवासा : राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्य वारकरी संघाच्या वतीने तहसीलदार रुपेश सुराणा यांना निवेदन देण्यात आले. ...
नेवासा -नेवासा फाटा रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर राहत असलेले माजी प्राचार्ज रघुनाथ आगळे यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी सात तोळे सोन्याचा ऐवज लुटल्याची घटना शनिवारी (दि.२२) रोजी मध्यरात्री घडली. यावेळी एक महिला जखमी झाली आह ...
राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी मंगळवारी (११ आॅगस्ट) शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर मंत्री गडाख यांनी हातात शिवबंधन बांधून प्रवेश केला. ...
नेवासा शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे आठ दिवसाच्या जनता कर्फ्युला रविवारी (९ आॅगस्ट) सुरूवात झाली. पहिल्या दिवशी शहरात शुकशुकाट जाणवत होता. ...
नेवासा तालुक्यात शुक्रवारी (७ आॅगस्ट) खेडले काजळी येथील एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबतचा अहवाल नगरच्या जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांनी दिली. ...
नेवासा : नेवासा तालुक्यातील जनतेने कोरोनाला घाबरून न जाता शासन नियमांचे पालन करून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी सज्ज व्हा. शनिशिंगणापूर येथे पुढील उपचाराच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली असल्याची माहिती जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांन ...