नेवासा तालुक्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने कुकाणा-वरखेड रोडवरील मळीचा ओढ्यावरील पर्यायी पूल वाहून गेला आहे. यामुळे या रस्त्यावरील जड वाहतूक सहा तासापासून ठप्प झाली आहे. ...
नेवासा : नेवासा -नेवासा फाटा रोडवरील पावन गणपती मंदिर प्रांगणात असलेले झाड रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानक रस्त्यावरच पडल्याने सुमारे अर्धातास वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.युवकांनी केलेल्या प्रयत्नाम ...
नेवासा : जगाच्या कल्याणाचे पसायदान मागणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या नेवासामध्ये कोरोना मुक्तीचे पसायदान मागितले जात आहे.जगभर देशात-राज्यात आणि अगदी प्रत्येक गावात ही कोरोना विषाणू महामारीचे थैमान घातलेले असतांना केंद्र व राज्य शासन,प्रशासन,पो ...
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील बाळासाहेब धोंडीराम माळी (वय ५७ वर्षे) ही व्यक्ती गेल्या बुधवारी (दि.९ सप्टेंबर) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान प्रवरा नदीपात्रात अंघोळीसाठी गेली असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. ...
नगरहून औरंगाबादकडे भाजीपाला घेऊन जाणा-या टेम्पोचा विचित्र अपघात घडला. या टेम्पोची मागील दोन्ही चाके निखळून पडली. त्यातील एक चाक वेगाने रस्त्याच्या दुस-या बाजूला उभ्या असलेल्या युवकला धडकले. यामुळे युवकाचा मृत्यू झाला. ...
नेवासा : गणेश उत्सव मिरवणूक म्हटलं की दरवर्षी ढोल ताशाच्या गजर,लेझीम डावात रंगलेली मंडळातील पथके, मनाच्या गणपती समोर वाजणारे पारंपरिक वाद्य,शहरात वाजत गाजत निघणाऱ्या मिरवणूका यामध्ये गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.मात्र यावर्षी शहर तसेच तालुक्यात झपा ...
नेवासा तालुक्यातील कोरोना बंधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्ण संख्येने सातशेचा आकडा पार गेला आहे. शनिवारी दिवसभरात तालुक्यातील १३ गावांमध्ये ३५ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. ...
नेवासा : राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी राज्य वारकरी संघाच्या वतीने तहसीलदार रुपेश सुराणा यांना निवेदन देण्यात आले. ...