पाचेगाव येथे रहात असलेली विवाहित बेपत्ता मुलगी व नातवाचा पोलिसांनी तीन महिने उलटून गेले तरी तपास लावला नाही. बेपत्ता मुलीसह नातवाचा तपास पोलिसांनी लावावा, या मागणीसाठी मुलीच्या आईने नेवासा पोलीस स्टेशनसमोर मंगळवारी ( १ डिसेंबर) रोजी उपोषण सुरू केले ...
घोडेगाव येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवी मंदिरात बसवलेले सतरा किलो चांदीचे मखर चोरी झाले. त्याचा तपास बारा दिवस उलटुनही लागलेला नाही. या चोरीचा तातडीने तपास लावावा, या मागणीसाठी संतप्त घोडेगाव ग्रामस्थ व देवी भक्तांनी स्वयंस्फूर्तीने मंगळवारी सकाळ ...
कार्तिक पौर्णिमेला नेवासा तालुक्यातील देवगड येथे गाभारा दर्शन बंद करण्यात आले आहे. सामाजिक अंतराचे पालन करून व मास्क लावून बाहेरूनच मुखदर्शन भाविकांनी घ्यावे, असे आवाहन श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली सात महिने बंद असलेली मंदिरे उघडण्यास परवानगी मिळाल्यानंतर दोनच दिवसात घोडेगाव येथे चाेरीचा प्रकार घडला. येथील ग्रामदैवत घोडेश्वरी मंदिराच्या मखराची सतरा किलो चांदी बुधवारी रात्री चोरांनी लंपास केली. ...
सलग दुस-या वर्षी प्रवरा नदीवरील नेवासा तालुक्यातील पाचेगाव आणि पुनतगाव बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने अडीच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ऊस, कांदा,गहू लागवडीमध्ये वाढ होणार आहे. ...
मागील वर्षी परभणी येथे जाऊन शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी पंचानामे न करता सरसकट हेक्टरी कोरडवाहूला २५ हजार, बागायती शेतीला ५० हजार, तर फळबागेला एक लाख रुपये मदत करा, असे ठणकावून सांगत होते. आता ते स्व:त मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ही तातडीची मदत देऊन ...
भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डात मुलास नोकरीला लावून देतो असे आमिष दाखवून महिलेचे शारीरिक शोषण करणा-या कॅन्टोन्मेंट बोर्डातील सिनिअर क्लर्क विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...