रस्त्यात भांडणाचे नाटक करून मोबाईल दुकानदाराने घरी चालविलेले ५० हजार रुपये किंमतीचे मोबाईल चोरट्यांनी पळविले. नेवासा शहरात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. ...
नेवासा तालुक्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने बुधवारी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या स्वीय सहाय्यकांनी तसेच संतप्त शेतक-यांनी नेवासा येथील बसस्थानक जवळील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. ...
नेवासा परिसरात एकमेव असणा-या पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहाची इमारत मोडकळीस आली आहे. फर्निचरही कुचकामी झाले असून, भिंतींना तडे गेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या विश्रामगृहाला गळती लागत आहे. याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे विश्रामगृह क ...
पोलीस असल्याचे भासवून राहुरी तालुक्यातील कापूस व्यापा-याचा वाहनासह १३ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना नेवासा फाटा परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात १ डिसेंबर पासून सुरू केलेले आमरण उपोषण गुरुवारी रात्री मागे घेण्यात आले. जून २०१८ पर्यंत या मार्गाचे फेर सर्व्हेक्षण करण्याचे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून ...
बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात कुकाणा (ता. नेवासा) येथील नागरिकांनी १ डिसेंबरपासून कुकाणा येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणात कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्याने गुरुवारी सातव्या दिवशी हे उपोषण स ...
नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात पोलिसांनी छापा मारुन ४ लाख ७० हजार तर नेवासा येथे ८५ हजार रुपयांची बनावट दारु असा सुमारे साडेपाच लाख रुपयांची दारु पकडण्यात आली. ...