तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे गुरुपोर्णिमेनिमित्त पहाटेपासून भाविकांनी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सदगुरू किसनगिरीबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. ...
तालुक्यातील करजगांव येथे गुरुवारी रात्री जिल्हा बँकेची शाखेचा दरवाजा तोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला. खिडकीचे ग्रील कापून आतमध्ये प्रवेश केला असल्याचा अंदाज आहे. बँकेतील सीसीटीव्हीचे दोन कँमेरे काढून ठेवले. संगणक,विजेची व सायरनची केबल चो ...
महाराष्ट्रात शिस्तप्रिय म्हणून प्रसिध्द असलेल्या तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान केले. आज देवगड परिसरात दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ...
औरंगाबाद जिल्ह्यात तीन गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीसह चार जणांना गावठी कट्टा, पाच जिवंत काडतूसे, दोन मॅगेजीन, दोन पल्सर दुचाकीसह अटक करण्यात आली आहे. ...
कत्तल करण्यासाठी चालवलेल्या सहा गायांसह पीकअप गाडी नेवासा पोलिसांनी सापळा लावून पकडली. पोलीसांनी तीन लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
पतसंस्थेसमोर विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज दुपारी शेतकरी राजेंद्र गवळी यांनी कुकाणा गावातील श्री संत नारायणगिरी महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या समोर विष प्राशन केलं. ...