श्रीक्षेत्र वृध्देश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची धर्मादाय आयुक्तांमार्फत पाच वर्षातून एकदा निवड केली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी अहमदनगरचे सहायक धर्मादाय आयुक्त ए. पी. दिवाण यांनी दिला. ...
नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील माका-हिवरे रस्त्यावर असलेल्या केदार वस्तीजवळ बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक नर जातीचा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात होता. ...
मराठा, धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाच दिवसांपासून सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनानंतर नेवासा येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या साखळी उपोषणाला पाठींबा देण्यासाठी नेवासा तालुक्यातील बहिरवाडी सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी राज ...