आगामी काळात होणा-या लोकसभेच्या निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघातून डॉ.सुजय विखे हे भाजपाच्याच तिकीटावर निवडून येतील, असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले आहे. पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे एका कार्यक्रमात कर्डिले बोलत होते. ...
तीस वर्षांपासून राहात असलेल्या आदिवासी बांधवांना गायरान जमिनीचे स्थळ निरीक्षण करून पि क नोंद लावण्यात यावी, या मागणीसाठी आज नेवासा परिसरातील आदिवासी बांधवांनी नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. ...
श्रीक्षेत्र वृध्देश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची धर्मादाय आयुक्तांमार्फत पाच वर्षातून एकदा निवड केली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी अहमदनगरचे सहायक धर्मादाय आयुक्त ए. पी. दिवाण यांनी दिला. ...
नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील माका-हिवरे रस्त्यावर असलेल्या केदार वस्तीजवळ बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक नर जातीचा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात होता. ...