दिवाळीच्या दिवशी भरदुपारी प्रसूतिसाठी आलेल्या महिलेला तीन तास ताटकळत ठेऊन अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात पाठवून हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ‘लोकमत’च्या वृत्तानंतर मिरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिभाऊ गाढे यांचा पदभार तातडीने काढून घ ...
तालुक्यातील प्रवरासंगम हद्दीतील गोधेगाव-सिद्धेश्वर मंदिरा दरम्यान मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बेकायदा जनावरांची वाहतूक करणारी पिकअप गाडी पकडली. ...
दरोड्यासह इतर गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात दरोडेखोर सचिन फुलचंद भोसले (रा.मोरेचिंचोरे. ता.नेवासा) यास सोनई गावात सापळा रचून सोनई पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. ...
मोटार चालु करुन पाणी का भरले या कारणास्तव झालेल्या भांडणातुन महिलेस जबर जखमी करणा-या आरोपीस नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. टिकले यांनी दोन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली. ...
चार वर्षांपूर्वी शहरात झालेल्या दोन गटातील वादात मध्यस्थी करून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस जबर मारहाण करणा-या आरोपी अमोल दिलीप लकारे यास नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल.टिकले यांनी दोन वर्षे मुदतीचा बंधपत्र व एक लाख दंडाची शिक्षा ...