सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश शरदचंद्र बोबडे यांनी शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शनीशिंगणापूर येथे शनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उदासी महाराज मठात जावून विधीवत अभिषेक केला. त्यानंतर स्वयं:भू शनीमूर्तीस तेल अर्पण करीत दर्शन घेतले. ...
जेऊर हैबत्ती येथील राम बंडू शिंदे यांच्या बंद घराचा कडी, कोयंडा तोडून घरातील सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम तीस हजार रुपये असा एकणू दीड लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला. ...
भाजपवर नाराज नसून पक्षातीलच फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. ...