नगर येथील सरकारी रुग्णालयातून बरा झालेला दुसरा रुग्ण शनिवारी नेवासा येथे पोहोचला. यावेळी रुग्ण रहात असलेल्या कॉलनीतील रहिवाश्यांनी टाळ्या वाजवत स्वागत केले. गाडीतून उतरल्यावर रुग्णाने चौदा दिवसात माझ्या कुटुंबाला सांभाळल्याबद्दल आपल्या कॉलनीचे सर्वां ...
नेवासा येथे एका धार्मिक स्थळी परदेशातील दहा जणांना एकत्र करून जमावबंदीच्या आदेशाचे पालन न केल्याने दोन जणांविरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशातील दहा जणांना नगर येथे शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. ...
नेवासा तालुक्यातील पाचेगावसह कारवाडी, पूनतगाव, इमामपूर, गोणेगाव, निंभारी, अंमळनेर आदी भागात बुधवारी पावणे सातच्या दरम्यान वादळी वा-यासह आलेल्या पावसाने शेतक-यांची दाणादाण उडवली. विजांचा कडकडाट आणि वादळी वा-यासह सुमारे तासभर पाऊस झाला. ...
संचारबंदीच्या काळात सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेता मृद व जलसंधारणमंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी स्वत: आपली पोलीस सुरक्षा हटविण्याचे पत्र नगर जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे. ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून शनीदेवाचे दर्शन भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शनैश्वर देवस्थान प्रशासनाकडून लवकरच निर्णय जाहीर होणार आहे. ...
दोन वर्षांपूर्वी पोलिसात दिलेल्या तक्रारीमुळे तुरुंगात रहावे लागले. याचा राग आल्याने एकावर चाकू हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि.२६ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे घडली. याप्रकरणी सोनई पोलिसात गुन्हा दाखल झाला ...
सासरच्या छळाला कंटाळून पुष्पा अशोक पवार या विवाहितेने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथे घडली. याप्रकरणी पती अशोक पवार व सासू सुभद्रा अर्जुन पवार यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२८ फेब्रुवारी) ग ...
सोनई-शिंगणापूर रस्त्यावर मुळा कारखाना गेट समोर एका दुधाच्या रिकाम्या टँकरने शिंगणापूर येथील अपंग तरुणाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष जयराम बानकर असे या मयत झालेल्या अपंग तरुणाचे नाव आहे. ...