भेंडा बुद्रूक (ता. नेवासा) शिवारात एका शेतक-याच्या शेतात मजुराचा मृतेदह पुरण्यात आला होता. त्या शेतकºयाच्या तक्रारीवरून शनिवारी सायंकाळी पोलिसांनी शेतात उकरून तो मृतदेह बाहेर काढला. मृतदेह कुजलेला असल्याने त्याचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. ...
प्रशासनाने राज्यासह देशात विविध ठिकाणी जाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. यानंतर निवारा केंद्र व नेवासा तालुक्यातील विविध भागात असलेल्या ६८४ नागरिकांनी अर्ज केले असल्याची माहिती रविवारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली. ...
नगर-औरंगाबाद महामार्गावर खडका शिवारात सोमवारी सकाळी भरदिवसा वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून १ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम लांबविली. याप्रकरणी वाहन मालक राजकुमार दिलीप चव्हाण (रा.जिंतूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका जणांविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात ग ...
नेवासा तालुक्यातील सोनई येथील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीवर मोटारसायकलीने जाऊन मंत्री शंकरराव गडाख यांनी रविवारी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी वस्तीवरील नागरिकांना तुमच्या भोजनाची तातडीने व्यवस्था करण्यात येईल, असे सांगून धीर दिला. तश ...
नगर येथील सरकारी रुग्णालयातून बरा झालेला दुसरा रुग्ण शनिवारी नेवासा येथे पोहोचला. यावेळी रुग्ण रहात असलेल्या कॉलनीतील रहिवाश्यांनी टाळ्या वाजवत स्वागत केले. गाडीतून उतरल्यावर रुग्णाने चौदा दिवसात माझ्या कुटुंबाला सांभाळल्याबद्दल आपल्या कॉलनीचे सर्वां ...