नेवासा शहरात दररोज ठिकठिकाणी मोकाट जनावरांचा रास्ता रोको होत असून अनेकदा वाहतूक विस्कळीत होत आहे. मात्र याकडे नगरपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ...
कार्तिक अमावस्येनिमित्त शनिवारी शिंगणापूर येथे शनि दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी लोटली. दुपारी चारवाजेपर्यंत राज्यभरातून सुमारे पाच लाख भाविकांनी शनिदर्शन घेतल्याची माहिती ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आली. ...
सकाळी आणलेल्या युवकाच्या मृतदेहाचे दुपारी चारपर्यंत शवविच्छेदन न करता वैद्यकीय अधिका-यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नगरला हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...