भाजपवर नाराज नसून पक्षातीलच फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. ...
श्री शनैश्वर देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव लक्ष्मण बानकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दिला जाणारा ‘शनिरत्न पुरस्कार’ या वर्षी तारकेश्वर गडाचे मठाधिपती महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना प्रदान करण्यात आला. ...
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे शनिभक्तांनी श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारची पर्वणी साधत स्वयंभू शनीमुर्तीला मनोभावे स्नान घातले. ...