‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सवरच्या तुफान गाजलेल्या वेबसीरिजनंतर याचा दुसरा पार्ट अर्थात ‘सेक्रेड गेम्स 2’ कधी एकदा येतो, असे चाहत्यांना झाले आहे. पण ‘सेक्रेड गेम्स 2’ची प्रतीक्षा करणा-या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ...
गणेश गायतोंडे हे त्याचे कॅरेक्टर प्रेक्षकांना प्रचंड भावले. त्याने ‘फादर्स डे’ निमित्ताने एक वेगळाच खुलासा केला असल्याचे समजतेय. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे. ...
ब्लू व्हेल, मोमो चॅलेंज यासारख्या गेमच्या आहारी जाऊन लहान मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता नेटफ्लिक्सवरील मालिका पाहून एका 12 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
शाहरूख खान आणि फराह खानचा पती शिरीष कुंदर यांच्या ७ वर्षांपूर्वी झालेले भांडण कुणाला ठाऊक नाही. सात वर्षांपूर्वीच्या या भांडणाने शाहरूखच्या आयुष्यात फार फरक पडला नाही. पण शिरीष कुंदर याचे आयुष्य मात्र पूर्णपणे बदलले. ...