अकोला : शापित खारपाणपट्ट्यातील पूर्णा (नेर-धामणा) बॅरेजच्या कामात सारखे अडथळे येत असून, डिझाइन बदलल्याने आता नव्याने सुधारित प्रशासकीय (सुप्रमा) मान्यतेची गरज निर्माण झाली आहे. ...
अकोला: खारपाणपट्ट्यातील बहुप्रतीक्षित पूर्णा-२ (नेरधामणा) बॅरेजच्या कामाची सुधारित प्रशासकीय मान्यता शासन दरबारी रखडली आहे. बॅरेजच्या बांधकामावर याचा परिणाम झाला आहे. ...
कंत्राटदार कंपनीला फायदा पोहचविण्यासाठी या प्रकल्पाचे मुळ डिझाईन बदलण्यात आल्याच्या आरोपाच्या पृष्ठभूमीवर या प्रकल्पाचे काम देण्यासाठी काढण्यात आलेल्या मुख्य निविदेचा तपास आता ‘एसीबी’कडून केला जात आहे. ...
अकोला : पाटबंधारे विभागाच्या अनास्थेचा परिणाम जिल्ह्यातील पथदर्शी नेरधामणा बॅरेजवर झाला आहे.मागील ९ वर्षापासून बॅरेजची कामे अर्धवटच आहेत. बांधकामाधीन अनेक कामे तर प्रलबिंत आहेतच भविष्यात करावयाच्या कामाबाबत अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने या बॅरेजच ...
अकोला : अकोला जिल्ह्यातील बहुप्रतिक्षीत नेरधामणा बॅरेजचे काम लालफितशाहीत अडकले असून, या बॅरेजच्या पुढील कामासाठीच्या अनेक अडचनी कायम असल्याने मागील २०१२ पासून हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला दंड न आकारता काम करण्यासाठी मुदत वाढ देण्याची पाळी पाटबंधारे ...
अकोला : राज्यातील पथदर्शक प्रकल्प म्हणून अकोला जिल्हय़ातील खारपाणपट्टय़ात होत असलेल्या नेरधामणा बॅरेजकडे बघितले जाते. या बॅरेजचे काम पूर्ण झाल्यास हा भाग सुजलाम सुफलाम होईल; पण गत चार वर्षांपासून बॅरेजचे काम बंद होते. केंद्र शासन पुरस्कृत बळीराजा जल स ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने खापाणपट्टय़ातील सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लावण्याचा निर्णय घे तला आहे. त्यासाठीचा आढावाही महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी रविवारी घेतला. कवठा व नया अंदुरा प्रकल्प येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याची आदेश ...
खारपाणपट्टय़ात सिंचन क्षेत्रात वाढ होण्याकरिता व शेतकर्यांचे हिरवे स्वप्न फुलविण्याकरिता राज्यपालांच्या विदर्भ अनुशेष यादीत समाविष्ट असणार्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प नेर धामणा व कवठाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करून जूनपर्यंत पाणी साठविण्यासाठी सज्ज करण ...