पूर्णा नदीवरील पूर्णा बॅरेज प्रकल्प तालुक्यातील मौजे धामणा या गावाजवळ तापी खोर्यात सुरू करण्यासाठी सन २00८ मध्ये सर्व विभागाच्या प्रशासकीय मान्यत घेण्यात आली. त्यावेळी या प्रकल्पाची मूळ किंमत १८२ कोटी होती. पण हा प्रकल्प पूर्णत्वास न गेल्याने आज या ...