मराठी चित्रपटसृष्टीत या वर्षभरात काही कलाकारांचा साखरपुडा व विवाह पार पडला. त्यात आता मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीनं नुकताच आपल्या जोडीदाराचा फोटो शेअर केला आहे. ...
नेहा काही दिवसांपूर्वी इटलीला गेली होती. तिथे खूप एन्जॉय करत विविध स्थळांना भेट देत तेथील संस्कृती जाणून घेण्याचा तिने प्रयत्न केला. तेथील काही खास स्थळांचे फोटोही तिने आपल्या कॅमे-यात कॅप्चर केले आहेत. ...
नेहा पेंडसेचा मित्र अभिनेता अभिजीत खांडकेकरने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोत नेहाने स्वतःच्या तोंडावर बोट ठेवले आहे आणि त्यासोबतच या फोटोच्या खाली अभिनंदन असे लिहिण्यात आले आहे. ...
नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करत असते. ...
नेहा पेंडसे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या फॅन्सने ट्विटरवर ब्रिंग बॅक नेहा हे कॅम्पेन सुरू केले होते. नेहाला मिळालेला हा प्रतिसाद पाहाता बिग बॉसने तिच्या रिएंट्रीचा विचार देखील केला होता असे म्हटले जाते. ...