नीना गुप्ता, मराठी बातम्या FOLLOW Neena gupta, Latest Marathi News
'पंचायत ४'नंतर आता या वेबसीरिजच्या पुढील सीझनची अर्थात 'पंचायत ५'ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याविषयी सीरिजच्या लेखकाने महत्वाची अपडेट दिली आहे ...
गेल्या तीन सीझनच्या तुलनेत या सीझनच्या शेवटच्या एपिसोडला सर्वात वाईट रेटिंग मिळाली आहे. ...
Panchayat Season 4 Streaming Time: 'पंचायत ४' वेबसीरिजची रिलीजची वेळ समोर आली आहे. रात्री उशीरा ही सीरिज रिलीज होणार आहे. बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...
'मेट्रो इन दिनो' सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी महिलांच्या रोमान्सबद्दल आणि भारतीय महिलांबद्दल वक्तव्य केलं आहे. ...
दोघींचीही जुनी ओळख आहे. एकमेकींबद्दल म्हणाल्या... ...
'पंचायत ४' २ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. पण, त्याआधी सीरिजच्या मेकर्सने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. ...
नीना गुप्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांच्या बोल्ड स्टाईलसाठी चर्चेत आल्या आहे ...
Metro in Dino Trailer Launch : २००७ साली आलेला 'लाईफ इन अ मेट्रो' खूप गाजला होता. आता 'मेट्रो इन दिनो' पुढचा भाग आहे. ...