त्रिकाल या चित्रपटातील सहकलाकाराचा फोटो पोस्ट करत हा आता कुठे आहे असे नीनाने विचारले आहे. त्यावर त्याने नुकतीच दीपिका पादुकोणच्या वडिलांची भूमिका चित्रपटात साकारली असल्याचे फॅन्स तिला सांगत आहेत. ...
आधी ‘नेपोटिझम’ अर्थात घराणेशाहीच्या वादावरून बॉलिवूड ढवळून निघाले होते. आता Ageism अर्थात वय आणि त्याच्याशी निगडीत भूमिका यावरून नवा वाद सुरु झाला आहे. ...
बॉलिवूडचे संस्कारी बाबू म्हणून ओळखले जाणारे आलोकनाथ यांच्यावर गतवर्षी गैरवर्तनाचे आरोप झालेत आणि अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले. आलोकनाथ यांनी आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळले. याच आलोक नाथ यांचा आज वाढदिवस. ...
बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकणा-या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी वयाची साठी ओलांडलीय. पण या वयातही त्यांच्यातील उत्साह तरूणांना लाजवणारा आहे. ...