लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीना गुप्ता

नीना गुप्ता, मराठी बातम्या

Neena gupta, Latest Marathi News

‘चोली के पीछे क्या है’ गाण्याचा किस्सा! सुभाष घईंची ‘डिमांड’ ऐकून नीना गुप्तांची अशी झाली होती अवस्था - Marathi News | Neena Gupta Reveals Subhash Ghai Demanded Her To Wear A Padded Bra During Shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘चोली के पीछे क्या है’ गाण्याचा किस्सा! सुभाष घईंची ‘डिमांड’ ऐकून नीना गुप्तांची अशी झाली होती अवस्था

‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रात नीना यांनी व्यक्तिगत आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे केले आहेत. ‘चोली के पीछे क्या है’ गाण्याबद्दलचा खुलासा त्यातलाच एक. ...

नीना गुप्ताच्या लेकीनं शेअर केला हेल्दी लाईफस्टाईल फंडा; आवडत्या अभिनेत्रीबाबत म्हणाली..... - Marathi News | What i eat in a day masaba gupta offers a glimpse of her healthy lifestyle | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नीना गुप्ताच्या लेकीनं शेअर केला हेल्दी लाईफस्टाईल फंडा; आवडत्या अभिनेत्रीबाबत म्हणाली.....

What i eat in a day masaba gupta : मसाबा तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर ब्युटी टिप्स शेअर करत असते. ती एक फिटनेसबाबत उत्साही असणारी मुलगी आहे आणि तिला संतुलित आहारासह स्वतःला मेटेंन करायला आवडतं ...

नीना गुप्ताला गरोदर असताना या अभिनेत्याने केले होते प्रपोज, द्यायला तयार होता बाळाला नाव - Marathi News | When Satish Kaushik Offered To Marry Pregnant Neena Gupta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीना गुप्ताला गरोदर असताना या अभिनेत्याने केले होते प्रपोज, द्यायला तयार होता बाळाला नाव

नीना यांनी लग्न न करता बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता. ...

आपण यांना ओळखलंत का? लॉकडाउनला 'गुडबाय' करत या दिग्गज अभिनेत्याने शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | Did you recognize him? The veteran actor started the shooting by saying 'goodbye' to the lockdown | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपण यांना ओळखलंत का? लॉकडाउनला 'गुडबाय' करत या दिग्गज अभिनेत्याने शूटिंगला केली सुरूवात

मुंबईत शूटिंगला काही अटींसोबत परवानगी देण्यात आली आहे. काही कलाकार आगामी प्रोजेक्टचे शूटिंग करताना दिसत आहेत. ...

'आधीच लक्षात यायचा बऱ्याच पुरूषांचा वाईट हेतू ', नीना गुप्तांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Neena Gupta's shocking revelation, 'The bad intentions of many men are already noticed' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आधीच लक्षात यायचा बऱ्याच पुरूषांचा वाईट हेतू ', नीना गुप्तांचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता अभिनया व्यतिरिक्त बेधडक विधानांमुळे बऱ्याचदा चर्चेत येतात. ...

नीना गुप्ता यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘सच कहूं तो’मधून उलगडणार त्यांचं आयुष्य - Marathi News | Neena Gupta announces her autobiography Sach Kahun Toh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीना गुप्ता यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ‘सच कहूं तो’मधून उलगडणार त्यांचं आयुष्य

आपल्या दमदार अभिनयासोबतच बोल्ड स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणा-या अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

लग्नाआधीच नीना गुप्ता राहिल्या होत्या प्रेग्नंट, क्रिकेटर विवियन रिचर्डसच्या मुलीला दिला जन्म, सिंगल माता बनत केला सांभाळ - Marathi News | Actress neena gupta express her love about masaba gupta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधीच नीना गुप्ता राहिल्या होत्या प्रेग्नंट, क्रिकेटर विवियन रिचर्डसच्या मुलीला दिला जन्म, सिंगल माता बनत केला सांभाळ

वेस्ट इंडियाचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता प्रेग्नंट राहिलेल्या नीना यांनी आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने भारतात जणू खळबळ उडाली. त्याकाळात कुणीच त्यांची सोबत दिली नाही. ...

'...म्हणून वडिलांनाच बनवलं होतं बॉयफ्रेंड', नीना गुप्तांचा खुलासा ऐकून चाहते झाले हैराण - Marathi News | Fans were shocked to hear Nina Gupta's revelation, "... so my father had made a boyfriend" | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...म्हणून वडिलांनाच बनवलं होतं बॉयफ्रेंड', नीना गुप्तांचा खुलासा ऐकून चाहते झाले हैराण

नीना गुप्तां यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांच्या एकटेपणाबद्दल खुलासा केला आहे. ...