लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीना गुप्ता

नीना गुप्ता, मराठी बातम्या

Neena gupta, Latest Marathi News

पैशांची गरज होती म्हणून अशा सिनेमात केले होते काम, इतक्या वर्षानंतर नीना गुप्ता यांनी सांगितले खरे कारण - Marathi News | Nina Gupta Reveals " Need of Money made her act for cheap role" check why she is saying this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैशांची गरज होती म्हणून अशा सिनेमात केले होते काम, इतक्या वर्षानंतर नीना गुप्ता यांनी सांगितले खरे कारण

इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच नीना गुप्ता यांनी सांगितले की,रसिकांना मनोरंजन करत असतात अशा कलाकारांनाच निर्माते त्यांच्या सिनेमात संधी देत असतात. त्यामुळे जास्त सेलिक्टीव्ह राहणेही कलाकाराला परवडणारे नसते. ...

मी रणबीर कपूरसोबत ‘रोमान्स’ का करू शकत नाही? नीना गुप्तांचा एकच सवाल - Marathi News | neena gupta expressed her desire to romance with ranbir kapoor in the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी रणबीर कपूरसोबत ‘रोमान्स’ का करू शकत नाही? नीना गुप्तांचा एकच सवाल

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकणा-या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी वयाची साठी ओलांडलीय. पण या वयातही त्यांच्यातील उत्साह तरूणांना लाजवणारा आहे. ...

कधीही विवाहित निर्माता वा दिग्दर्शकाशी संबंध ठेऊ नका...; नीना गुप्ता यांचा नवोदित अभिनेत्रींना मोलाचा सल्ला - Marathi News | Neena Gupta Advises to new actresses Never sleep with a married director or Producer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधीही विवाहित निर्माता वा दिग्दर्शकाशी संबंध ठेऊ नका...; नीना गुप्ता यांचा नवोदित अभिनेत्रींना मोलाचा सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या त्यांच्या चित्रपटामुळे नाही तर ‘सच कहूं तो’ या आत्मचरित्रामुळे चर्चेत आहेत. नुकतंच त्यांचं हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. ...

‘साडी नेसून जायला हवं होतं...’ म्हणणाऱ्यांना नीना गुप्तांचं सणसणीत उत्तर, म्हणाल्या... - Marathi News | neena gupta hits back to social media trolls who criticised her for outfit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘साडी नेसून जायला हवं होतं...’ म्हणणाऱ्यांना नीना गुप्तांचं सणसणीत उत्तर, म्हणाल्या...

एका व्हिडीओमुळे नीना ट्रोल झाल्यात. होय, त्यांच्या कपड्यांवरून युजर्सनी नको त्या कमेंट्स केल्या. आता या ट्रोलर्सला नीनांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

40 वर्षांची प्रतीक्षा संपली, अखेर नीना गुप्ता यांना ती संधी  मिळाली! - Marathi News | after 40 years first time share screen space with amitabh bachchan in film goodbye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :40 वर्षांची प्रतीक्षा संपली, अखेर नीना गुप्ता यांना ती संधी  मिळाली!

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता सध्या जाम खूश आहेत आणि कारण आहेत अमिताभ बच्चन. ...

वयाचे तरी भान ठेवायला पाहिजे होते, नीना गुप्ता गुलजार यांच्या भेटीनंतर झाल्या ट्रोल - Marathi News | Neena Gupta Brutally troll wearing shorts t shirt during gulzar sahab Meeting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाचे तरी भान ठेवायला पाहिजे होते, नीना गुप्ता गुलजार यांच्या भेटीनंतर झाल्या ट्रोल

गेल्या काही दिवसांपासून नीना गुप्ता प्रचंड चर्चेत आहेत. नीना गुप्ता यांचे आत्मचरित्र 'सच कहुँ तो' मुळे त्या जास्त चर्चेत आहेत. ...

म्हणून नीना गुप्ता यांनी विवियन रिचर्ड्ससोबत लग्न करण्यास दिला होता नकार - Marathi News | Neena Gupta says she was attached to Vivian Richards and hence said no to marriage proposals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून नीना गुप्ता यांनी विवियन रिचर्ड्ससोबत लग्न करण्यास दिला होता नकार

'सच कहुँ तो' या आत्मचरित्रात त्यांनी आई बनण्यापासून ते लग्नापर्यंतच्या प्रवासाची सगळी रहस्ये उघड केली आहेत. पुस्तकातून त्यांच्या  खासगी जीवनाबाबत अनेक धक्कादायक खुलासे जगासमोर आणले आहेत. ...

नीना गुप्तांच्या ‘त्या’ खुलाशानंतर सतीश कौशिक यांनी तोडली चुप्पी, म्हणाले... - Marathi News | satish kaushik says pregnant neena gupta was in tears being a true friend i stood by her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीना गुप्तांच्या ‘त्या’ खुलाशानंतर सतीश कौशिक यांनी तोडली चुप्पी, म्हणाले...

प्रेग्नन्ट नीना गुप्ता यांना सतीश कौशिक यांनी केलं होतं लग्नासाठी प्रपोज; आता समोर आलं कारण ...