Neelam gorhe, Latest Marathi News
शिवसेना पक्षात सुषमा अंधारे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठी जबाबदारी दिली. ...
Devendra Fadnavis News: नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशावेळी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...
सटरफटर लोकांमुळे नाराज व्हायची गरज नाही, असे म्हणत अप्रत्यक्षरित्या टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंना लगावला आहे. ...
उबाठा पक्षाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ...
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. यावेळी CM एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला. ...
नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्य सरकारच्या कामाचं कौतुक करत आपण प्रवेश का करत आहोत, हे एका पत्रकातून सांगितलं आहे. ...
गेल्यावर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात भूमिका घेत भाजपाला पाठिंबा दिला. ...
पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारे आकाशवाणीवरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमी पत्र छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाकडे सोपविण्यात आले असल्याच्या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे मत व्यक्त केले. ...